जाहिरात
गंगाखेड

शालेय शिक्षण व्यवस्थापन समिती अध्यक्ष पदी नारायण जगणनाथ शिंदे तर उपाध्यक्ष पदी वैजेणाथ रामभाऊ शिंदे यांची निवड

Spread the love

गंगाखेड प्रतिनिधी (दि,१७ सप्टेंबर)

तालुक्यातील मसला येथे आज दिनांक 16 सप्टेंबर शुक्रवार रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथे शालेय शिक्षण व्यवस्थापन समिती अध्यक्ष पदी श्री नारायण जगग्णाथराव शिंदे तर उपाध्यक्ष पदी वैजेनाथ रामभाऊ शिंदे यांची सर्वानुमते बहुमताने निवड करण्यात आली.
दि.13सप्टेंबर रोजी मसला येथे जि. प.प्राथमिक शाळा येथे शालेय शिक्षण नियोजन समिती ची शासनाच्या आदेशानुसार निवडणूक प्रक्रिया पार पडली.या मध्ये इयत्ता पहिली ते आठवी या वर्गातून सदस्य संख्या 15 अशी निवड करण्यात आली.निवड झालेल्या सदस्यामधून दि.16सप्टेंबर रोजी अध्यक्ष व उपाध्यक्ष यांची निवड करण्यात आली.
निवड प्रक्रियेसाठी केंद्रप्रमुख श्री आरसले एन .आर.उपस्थित होते.
सदस्य–1)श्री .अशोक रमेशराव कदम
2)श्रीमती .जयश्री मोहन शिंदे
3)श्रीमती .सुवर्णमाला अंकुश गहिरे
4)श्री.छञपती माधव गहिरे
5)श्रीमती .सुनिता प्रताप शिंदे
6)श्री.नामदेव तुकाराम शिंदे 7)श्री .राम लक्ष्मण शिंदे
8)श्री .दशरथ माधव गहिरे
9)श्रीमती.छाया दयानंद मस्के
10)श्रीमती गंगासागर उध्दव शिंदे
11)श्री .रामदास बालासाहेब शिंदे
12)श्रीमती.कुशावर्ती रामेश्वर शिंदे
13)श्री.भारत रामभाऊ भराडे
या निवडीसाठी मु.अ.श्री सोनवणे व सर्व शिक्षक व सर्व महिला शिक्षिकेने परिश्रम घेतले.


तर या नवनिर्वाचित अध्यक्ष व उपाध्यक्ष यांचे स्वागत गावकऱ्यांच्या वतीने सरपंच काशिनाथ शिंदे पाटील, मा.चेअरमन शिवाजीराव शिंदे,संचालक वैजेणाथराव शिंदे, आ. गुट्टे साहेब यांचे खंदे समर्थक बालासाहेब शिंदे,आप्पासाहेब कदम, बन्सीधर पाटील यांनी छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे केले.
या वेळी गावातील तरुण कार्यकर्ते व हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

जाहिरात

चिफ ब्युरो एडिटर

लोकशाही न्यूज लाईव्ह पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्या , जाहिरात व इतर माहिती ही दर्जेदार असतात. आम्ही आपले सुझाव , सूचनांचे स्वागत करतो. राज्यातील पत्रकार बंधू सुद्धा आम्हाला थेट माहिती पुरवू शकता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

जाहिरात
Back to top button