जाहिरात
विशेष

डॉ. हेमंत अप्पलवार यांच्या वाढदिवशी “आप” चे गडचिरोली जिल्हा अध्यक्ष बाळकृष्ण सावसाकडे यांनी घेतली सदिच्या भेट

Spread the love

लोकशाही न्युज गडचिरोली (दि,१८ डिसेंम्बर)

गडचिरोली नगर परिषद चे माजी उपाध्यक्ष डॉ. हेमंत अप्पलवार यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आप चे गडचिरोली जिल्हा अध्यक्ष बाळकृष्ण सावसाकडे यांनी भेट घेवून शुभेच्छा दिल्या व चर्चा करून पुढील आयुष्य सुख, समृद्धी ,भरभराटीचे,दीर्घ आयुष्य लाभण्यासाठी प्रार्थना केली,त्यावेळी उपस्थित आप जिल्हा सचिव भास्कर इंगळे ,डॉ अव्दय अप्पलवार उपस्थित होते.

जाहिरात

चिफ ब्युरो एडिटर

लोकशाही न्यूज लाईव्ह पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्या , जाहिरात व इतर माहिती ही दर्जेदार असतात. आम्ही आपले सुझाव , सूचनांचे स्वागत करतो. राज्यातील पत्रकार बंधू सुद्धा आम्हाला थेट माहिती पुरवू शकता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

जाहिरात
Back to top button