जाहिरात
देऊळगाव राजा

ग्रामीण रुग्णालय येथे स्व गोपीनाथ मुंडे यांच्या स्मृतिदिनानिमित्त अभिवादन

Spread the love

जिल्हा प्रतिनिधी
संदिप म्हस्के
963706611                                           महाराष्ट्राचे बहुजन समाजाचे नेते स्वर्गीय गोपीनाथ मुंडे साहेब यांच्या स्मृतिदिनानिमित्त दि .3 जून रोजी ग्रामीण रुग्णालय येथे अभिवादन करण्यात आले
ग्रामीण रुग्णालय येथे बहुजनांचे नेते स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून अभिवादन करण्यात आले यावेळेस डॉ अक्षय गुठे यांनी अभिवादन करताना सांगितले की स्वर्गीय मुंडे साहेब हे छत्रपती शिवाजी महाराज म ज्योतीबा फुले व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराने प्रेरित होऊन महाराष्ट्र मध्ये बहुजन समाज व ओबीसी समाजाच्या अडचणी दूर करण्यासाठी आयुष्यभर लढत राहिलेशिका संघटित व्हा आणि संघर्ष करा असा संदेश त्यांनी बहुजन समाजाला दिला असेमत डॉक्टर अक्षय गुठे यांनी व्यक्त केले
या अभिवादन कार्यक्रमात तालूका वैद्यकीय अधिकारी डॉ दत्ता मान्टे ,डॉ वैशाली मांटे , डॉ अक्षय गुठे,डॉ पुजा डोंगरे ,कविता काकड ,संतोष देशमुख ,भरत राठोड , संजय नागरे -,गजानन मिसाळ ,संतोष काकड -,संदीप काकड ,संदीप बुधवंत ,सुभाष कणखड आदीसह ग्रामीण रुग्णालयाचे डॉक्टर – परिचारिका व कर्मचारी यांनी अभिवादन केले

जाहिरात

चिफ ब्युरो एडिटर

लोकशाही न्यूज लाईव्ह पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्या , जाहिरात व इतर माहिती ही दर्जेदार असतात. आम्ही आपले सुझाव , सूचनांचे स्वागत करतो. राज्यातील पत्रकार बंधू सुद्धा आम्हाला थेट माहिती पुरवू शकता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

जाहिरात
Back to top button