जाहिरात
गडचिरोलीताज्या घडामोडी

निखिल धार्मिक यांची प्रहार जनशक्ती पक्षाच्या गडचिरोली जिल्हाध्यक्ष पदी लागणार वर्णी.

बच्चुभाऊ कडू यांनी दिले संकेत.

Spread the love

आरमोरी तालुक्यातील डोंगरगाव या गावी राहणारे श्री निखिल धार्मिक हे लवकरच प्रहार जनशक्ती पक्ष गडचिरोली जिल्हाध्यक्षपदी निवड होणार असे संकेत प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष माननीय बच्चु भाऊ कडू मंत्री तथा आमदार यांनी दिले आहेत .
गडचिरोली जिल्ह्याच्या एक दिवसीय दौऱ्यावर आले असतांना निखिल धार्मिक यांनी आपल्या कार्यकर्त्यां समवेत बच्चुभाऊ कडू यांची भेट घेतली. निखिल धार्मिक घे प्रहार जनशक्ती पक्षात मागील बऱ्याच वर्षापासून सक्रिय कार्यकर्ते आहेत शेतकरी,शेतमजूरअपंग,विधवा,व सर्वसामान्य जनता यांचे विविध प्रश्न घेऊन ते नेहमी प्रशासनाशी लढत असतात.त्यांच्या कार्याची दखल यावेळी बच्चुभाऊ कडू यांनी घेतली आहे.

जाहिरात

चिफ ब्युरो एडिटर

लोकशाही न्यूज लाईव्ह पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्या , जाहिरात व इतर माहिती ही दर्जेदार असतात. आम्ही आपले सुझाव , सूचनांचे स्वागत करतो. राज्यातील पत्रकार बंधू सुद्धा आम्हाला थेट माहिती पुरवू शकता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

जाहिरात
Back to top button