जालना जिल्हा सामान्य रूग्णालय येथे दिव्यांग व्यक्तीला सर्व नागरी सुविधा उपलब्ध करुन द्या
शंकर शिरगुडे यांची मागणी
जिल्हा प्रतिनिधी
संदिप म्हस्के
जालना जिल्ह्यातील जिल्हा सामान्य रुग्णालया येथे दर बुधवारी जालना जिल्ह्यातील शेकडो दिव्यांग प्रमाणपत्र काढण्यासाठी येत असतात आणि त्यात अनेक दिव्यांग बांधव बगीनी १००% टक्के दिव्यांग असतात अशा १००% टक्के दिव्यांग व्यक्तींन साठी जालना जिल्हा सामान्य रुग्णालय मार्फत त्यांच्यासाठी व्हीलचेअर व स्वयंसेवक नेमणूक करवा जेना करून त्या दिव्यांग व्यक्तीला दिव्यांग प्रमाणपत्र बोर्डा पर्यंत जाण्यासाठी सोप पडेल यामुळे जो दिव्यांग बांधवांना नाहक त्रास सहन करावा लागतो त्या त्रासापासून मुक्ती मिळेल व तसेच दिव्यांग व्यक्तीसाठी स्वतंत्र स्वच्छता गृह पिण्याच्या पाण्याची व.स्वतंत्र बसण्यासाठी टेबलांची व्यवस्था करवी ईत्यादी प्रमुख मागण्या दिव्यांग व्यक्तीच्या हिताचे असुन त्यावर सकारात्मक विचार करुन जालना जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या वतीने तात्काळ सोडवण्यात यावा आशी मागणी प्रहार अपंग क्रांती आंदोलानाचे जिल्हा कार्याअध्यक्ष शंकर शिरगुळे यांनी प्रसिद्धी पत्रकात मागणी केली आहे .
