जाहिरात
चंद्रपूरसावली

सावली तालुक्यात भाजपला खिंडार.

मा.ना.विजय भाऊ वडेट्टीवार पालकमंत्री चंद्रपूर जिल्हा यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून साखरी येथील विद्यमान सरपंच यांचा कांग्रेस पक्षात प्रवेश

Spread the love

उमेश गोलेपल्लीवार
लोकशाही न्यूज प्रतिनिधी

जीबगाव येथील ग्रा.प प्रांगणात मा.विजय भाऊ. वडेट्टीवार पालकमंत्री चंद्रपूर जिल्हा यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून मा.डाॅ . नामदेवरावजी उसेंडी साहेब माजी आमदार गडचिरोली .मा. दिनेश पाटील चिटनुरवार माजी बांधकाम सभापती जि.प.चंद्रपुर यांच्या अध्यक्षतेखाली साखरी येथील विद्यमान सरपंच ईश्वरदास गेडाम .देवानंद हजारे.मारोती मोहुर्ले . विनोद वसाके .सुनिलजी चिमुरकर धनवान भोयर गणेश भांडेकर.संतोष चौधरी.चंद्रशेखर शेट्ये .मनोज नरेड्डीवार.रविंद्र शेट्ये इत्यादी कार्यकर्ते यांचा भाजप पक्षाला रामराम करून कांग्रेस पक्षात प्रवेश केला.यावेळी उपस्थित.
डॉ.नामदेवरावजी उसेंडी साहेब माजी आमदार गडचिरोली.मा.दिनेश पाटील चिटनुरवार माजी बांधकाम सभापती जि. प. चंद्रपूर मा.राकेश पा.गड्डमवार अध्यक्ष संजय गांधी निराधार योजना तथा माजी सभापती प.स.सावली ,मा.ऍड.रामभाऊ मेश्राम जि.प.सदस्य गडचिरोली मा.नितीनजी गोहणे तालुका अध्यक्ष ता.कांग्रेस पार्टी सावली मा.विजयभाऊ कोरेवार सभापती प.स.सावली मा.अनिलभाऊ म्हशाखेत्री,पुरुसोत्तम चौधरी सरपंच ग्रा.प.जीबगाव,मा.प्रमोदजी खोबे उपसरपंच ग्रा.प.लोंढोली यांचे उपस्थित होते.

जाहिरात

चिफ ब्युरो एडिटर

लोकशाही न्यूज लाईव्ह पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्या , जाहिरात व इतर माहिती ही दर्जेदार असतात. आम्ही आपले सुझाव , सूचनांचे स्वागत करतो. राज्यातील पत्रकार बंधू सुद्धा आम्हाला थेट माहिती पुरवू शकता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

जाहिरात
Back to top button