बुलढाणा
प्रहार अपंग क्रांती आंदोलन तर्फे हिंदू क्रांती सुर्य महाराणा प्रताप यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन
जिल्हा प्रतिनिधी
संदीप म्हस्के
आज प्रहार अपंग क्रांती आंदोलन तर्फे क्रांती सुर्य महाराणा प्रताप यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करून अभिवादन करण्यात आले यावेळी हिंदु क्रांती सुर्य महाराणा प्रताप यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण व दिपप्रज्वलन करुन प्रहार अपंग क्रांती आंदोलानाचे शंकर शिरगुळे व बाळासाहेब होडबे यांच्याकडून नम्र अभिवादन करण्यात आले या अभिवादनाच्या कार्यक्रम प्रसंगी शंकर शिरगुळे व बाळासाहेब होडबे उपस्थित होते,
जाहिरात