उमेश गोलेपल्लीवार
लोकशाही न्यूज प्रतिनिधी.
व्याहाड परीसरातील एक आहेत यांचे श्रेय सिंहाचा वाटा वतीने रोगनिदान व रक्तदान शिविरा आयोजन करून व स्वतः रक्तदान करून समाजसेवेचे कार्यही त्यांच्या कडून झाले आहे. याशिवाय सहकार क्षेत्रातील त्यांचे कार्य विशेष उल्लेखनीय आहे. व्याहाड बुज येथील श्री किसान सरकारी तादूळ गिरणी या संस्थेचे सतत ५० वर्ष पर्यंत ते सक्रीय अध्यक्ष आहे. त्यांचे श्रेयही सरांनाच आहे. म्हणून प्रशासनिय कार्य केले आहे. या कालावधीत संस्थेला भरभराटीला आणून तिचा कायापालट करण्यात विशेष योगदान आहे हे सत्य कोणालाही नाकारता येणार नाही.
शिक्षक सहकार क्षेत्रातील अग्रगण्य व्यक्ती श्री. ग. बोमनवार सर याच्या व्यक्तीमत्वाचा जिवनपटाचा आलेख मांडताना भुतकाळातील स्मृतीना हृदय भरभरून येते. श्री. तुकाराम बोमनवार यांचा जन्म बात दिनांक ६५.१९४३ मध्ये झाला अनुकूल परिस्थिती लाभून ही त्याची राहणी मात्र साधी साधी राहणी आणि उप विचार सरणी हा त्यांचा मूळ स्वभाव श्रीमंतीचा थाट दाखविता साधे जिवन जगणे यालाच त्यांचे भूषण प्रसिध्दीची त्यांचे नसल्यामुळे पात्रता असूनही बऱ्याच कालावधीनंतर शिक्षण क्षेत्रात व सहकार क्षेत्रात त्यांनी अदभूत कार्य केले.
व्याहाङ बुज येथे शिक्षणाच्या सायी अभावी गडचिरोली येथील शासकीय विद्यालयातून मॅट्रीकची परिक्षा १९६० मध्ये उर्तीण झाले आई-वडीलांची इच्छा नसताना त्यांनी आपले शालेय शिक्षण पूर्ण केले. १९६१ मध्ये त्यांनी दलित मित्र ससद सदस्य श्री. वि.तु. नागापुर यांनी व्याहाड बुज ला नवभारत विद्यालयाची स्थापना केली. अध्यापक म्हणून त्यांनी याच विद्यालयातून आपल्या शैक्षणिक कार्याची सुरुवात केली. व अविश्च पण शिक्षणाचे कार्य करता पदावर कार्यरत
बोमनवार सरांनाच आहे. हे गाना करता येणार नाही. कमळ चिखलातून जन्म घेतात या प्रमाणे ग्रामीण वातावरणातून उदयास आलेलं एक व्यक्तीमत्वम्हणून त्याचा उल्लेख करता येईल.
बुज या खेडचात एका सदन त्यांनी पुढे १९७८ मध्ये बि.ए. व १९८० मध्ये वि एड करून आपली क्षणिक पात्रता वाढविली तेव्हापासून ते हायस्कुलला इंग्रजी राध्या समाजशास्त्र अध्यापनाचे कार्य कुशलतेने करीत आहेत. मी ही काही काळ त्यांचा विद्यार्थी होतो. अध्यापन वाख्याण्यासारखे असून विद्यार्थी प्रिय शिक्षक म्हणून त्यांचा उल्लेया आजही केला जातो. हा त्यांचा कौशल्य
१९६० या काळात खेळोपाडी फिरुण विद्यार्थी जमा करावे लागत असेहीकाळातही त्यांनी परिश्रम करुण विद्यालय सुरळीत चालू ठेवण्यात सरांचा सिंहाचा वाटा आहे. तसेच या विद्यालयाची वास्तु उभारण्यातही व्याहाड बुज परिसरात फिरून फड उभारण्यातही मोलाची कामगिरी केली आहे.
शालेय कामकाज सांभाळून फावल्या वेळात समाज सेवेचे कार्य करण्याची आवड ही त्याच्यात आहे. व्याहाड बुज येथे स्नेहा संवर्धन मंडळ स्थापन करून त्या मंडळाच्या नाही विदर्भ को ऑपरेटिव्ह मार्केटिंग
सोसायटी सदस्य संस्थेला मिळवून घेण्यासाठी समाज रासायनिक खताचे विकेंद्र उघडण्यास सतत दोन वर्षपर्यंत प्रयत्न केले व त्यांच्या विकास आ आज या परीसरातील रासायनीक खताची समस्या पूर्णतः दूर झाली
सहकार क्षेत्रातील दांडगा अभ्यास व अनुभव असून विरोधकांच्या प्रश्नाना समाधान कारक उत्तर देणे वाग बसविण्यात त्यांचा हातखंडा सहकार क्षेत्रात शिरुन रचणाकार करणारी व संस्थेला रसातळाला नेणारे महाभाग अनेक सापडतील या मानसानी निस्कार्यपण सेवा करुन संस्थेला प्रगतीच्या शिखरावर मैले यादव त्यांचे कर्तुत्व व कोशल्य विरोधकालाही नाकारता येणार नाही.
त्यांनी ज्यावेळी अध्यक्ष म्हणून संस्थेचा कार्यभार सांभाळला त्यावेळी संस्था अत्यंत बिकट परिस्थितीतून वाटचाल करीत होती. संस्थेवर एका कर्मचाऱ्यांवर आर. आर. सी.ची कार्यवाही सुरु होती. तर दुसन्या कर्मचाऱ्याची काटति केस सुरु होती. संस्थेच्या महीलाची अत्यंत दुरदशा नाही. हे मात्र सत्य झाली होती. या सर्व तक्रारीचा योग्य निपटारा त्यांनी संस्थेला एका फार मोठ्या आर्थीक नुकसानीतून सरसावले यातूनच त्याची काम करण्याची हातोटी व कतुत्व लक्षात आल्याशिवाय राहत नाही. हे मात्र निश्चित एवढे नव्हे तर संस्थेचे भरभराट करून ‘क’ मध्ये असलेली संस्था ‘अ’ वर्गामध्ये परिवर्तीत करून दाखविली यातच त्यांच्या कार्यकौशल्याची प्रचिती आल्यावाचून राहत
त्यांचा यावरील विशेष कामगिरीमुळे संपूर्ण व्याहाळ मुज परीसरातील ग्रामवासीय समाधानी आहेत उर्वरीत काळ शिक्षण सहकार व समाज सेवेच्या क्षेत्रात कार्य करण्याची जिद्द त्याच्यात आहे. या कर्तुत्ववाण व्यक्तमत्वाला त्यांच्या स मनाजोगे पुर्ततेसाठी दिर्घायुष्य लामो हीच सरते शेवटी इश्वरचरणी प्रार्थना.
