जाहिरात
नागपुर

नागपूर – उमरेड टोल लवकरच सुरू होणार

महामार्गाचे काम अंतिम टप्प्यात.

Spread the love

नागपूर ते उमरेड ४५ किलोमिटर असलेल्या रस्त्याचे काम जवळजवळ पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे.या रस्त्यात एकूण ७ उडाणपुल असून अवघ्या ३० मिनिटात हे अंतर कापणे शक्य होणार आहे. तरी लवकरच भारतीय राष्ट्रीय राज्यमार्ग च्या वतीने लवकरच टोल सुरू होणार असून हलक्या चारचाकी वाहनाला येता जाता २०० रुपये मोजावे लागणार आहेत.
एकतर्फी जाण्यासाठी लागणारे टोल,,
बस-ट्रक ला २९५ रुपये, तीन एक्सल वाल्या वाहनाना ला ३९५ रुपए, चार ते सहा एक्सल वाहनाना ४६५ रुपये आणि सात व यापेक्षा मोट्या वाहनांना ५६५ रुपए टोल भरणे बंधनकारक आहे.
जाण्यासाठी एकूण ८ लेन आहेत त्यात ७ लेन हे फास्टटॅग साठी आहेत व १ लेन हा कॅश भरणा करून पुढे जाणाऱ्या साठी आहे,
विरुद्ध बाजूला पण इतक्याच लेन ची तरतूद आहे.
शासनातील काही विशिष्ट लोकांना या टोल साठी सूट देण्यात आली आहे.

जाहिरात

चिफ ब्युरो एडिटर

लोकशाही न्यूज लाईव्ह पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्या , जाहिरात व इतर माहिती ही दर्जेदार असतात. आम्ही आपले सुझाव , सूचनांचे स्वागत करतो. राज्यातील पत्रकार बंधू सुद्धा आम्हाला थेट माहिती पुरवू शकता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

जाहिरात
Back to top button