राजकीय
पालकमंत्री एकनाथजी शिंदे यांचे कडून समस्त जिल्हा वासीयांना ६२ व्या महाराष्ट्र दिन व कामगार दिनाच्या शुभेच्छा.
मा. ना. एकनाथजी शिंदे साहेब महाराष्ट्र राज्याचे नगरविकास व व सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम)तथा पालकमंत्री गडचिरोली जिल्हा यांचे कडून समस्त जिल्हा वासीयांना १ मे महाराष्ट्र दिन व कामगार दिनाच्या दिल्या शुभेच्छा .
जिल्यात अनेक विकास कामे पूर्ण करून आणखी नवीन विकास कामे पूर्णत्वास नेण्याची तयारी..
सौजन्य : किरण पांडव
जिल्हा समन्वयक शिवसेना गडचिरोली…
जाहिरात
