जाहिरात
गडचिरोली

जिल्हयातील सक्रिय कोरोना बाधितांची संख्या झाली शुन्य

Spread the love

आज गडचिरोली जिल्हयात २५५ कोरोना तपासण्यांपैकी कोरोना बाधितांची संख्या निरंक असून ०१ कोरोनामुक्त झाला आहे. जिल्हयातील आत्तापर्यंत बाधित ३७४१७ पैकी कोरोनामुक्त झालेली संख्या ३६६४५आहे. तसेच सक्रिय कोरोनाबाधितांची संख्या आज ०० झाली आहे. या पूर्वी ३ डिसेंबर ३१ रोजी सक्रिय बाधित शुन्य होते. आत्तापर्यंत जिल्हयात एकुण ७७२ जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाल्याची नोंद आहे. जिल्हयातील कोरोना रूग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.९४ टक्के, सक्रिय रूग्णांचे प्रमाण ०.०० टक्के तर मृत्यू दर २.०६ टक्के झाला आहे.

जाहिरात

चिफ ब्युरो एडिटर

लोकशाही न्यूज लाईव्ह पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्या , जाहिरात व इतर माहिती ही दर्जेदार असतात. आम्ही आपले सुझाव , सूचनांचे स्वागत करतो. राज्यातील पत्रकार बंधू सुद्धा आम्हाला थेट माहिती पुरवू शकता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

जाहिरात
Back to top button