जाहिरात
बुलढाणा

1 मे रोजी विविध ठिकाणी होणार ध्वजा रोहण

Spread the love

जिल्हा प्रतिनिधी
संदीप म्हस्के
9637066118
भगवान बाबा शिक्षण प्रसारण मंडळचे व्दारा संचलीत रूम्हणा राजे संभाजी विद्यालय असोला जहाँगीर येथे 1 मे रोजी ध्वजा रोहणाचा कार्यक्रम संपन्न होणार आहे.
या शुभ प्रसंगी गजानन त्र्यंबक खार्डे सर यांच्या शुभ हस्ते ध्वजा रोहणाचा कार्यक्रम संपन्न होत आहे या शुभ प्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक श्री सुनील घुगे व सर्व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी यांच्या उपस्थिती मध्ये होणार तरी समस्त जनतेनी ध्वजा रोहणाला हजर राहावे असे आव्हान आयोजकांनी केले आहे

जाहिरात

चिफ ब्युरो एडिटर

लोकशाही न्यूज लाईव्ह पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्या , जाहिरात व इतर माहिती ही दर्जेदार असतात. आम्ही आपले सुझाव , सूचनांचे स्वागत करतो. राज्यातील पत्रकार बंधू सुद्धा आम्हाला थेट माहिती पुरवू शकता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

जाहिरात
Back to top button