जाहिरात
गडचिरोली

हनुमान जयंती निमित्य महाप्रसाद वितरण

Spread the love

१६ एप्रिल २०२२ रोजी हनुमान जयंती चे शुभ पर्वावर धानोरा रोड गडचिरोली, वन परिक्षेत्र कार्यालय समोर ,एकता चालक मालक संघटनेच्या वतीने महाप्रसाद वितरण चे आयोजन करण्यात आले,
हनुमान यांच्या प्रतिमेला पुष्प हार अर्पण करून विधिवत पूजन व अडपली येथील भजन मंडळी चे काल्याचे कीर्तन करून काल्याचे वाटप केले त्यानंतर महाप्रसाद ला सुरुवात करण्यात आली,
धानोरा रोड वरून जाणाऱ्या येणाऱ्या अनेक लोकांनी या महाप्रसादाचा लाभ घेतला.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी एकता चालक मालक संघटनेच्या सर्व कार्यकर्त्यांनी परिश्रम केले.

जाहिरात

चिफ ब्युरो एडिटर

लोकशाही न्यूज लाईव्ह पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्या , जाहिरात व इतर माहिती ही दर्जेदार असतात. आम्ही आपले सुझाव , सूचनांचे स्वागत करतो. राज्यातील पत्रकार बंधू सुद्धा आम्हाला थेट माहिती पुरवू शकता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

जाहिरात
Back to top button