विशेष
भगवान बाबा पुतळ्याचे अनावरण..
मंठा प्रतिनिधी
समाधान मगर
मौजे बोरगाव ता ,जालना जि जालना .दि 3/4/2022 बोरगाव येथे भगवान बाबा यांचा पुतळा बसवण्यात आला .
विधिवत पूजा अर्चा करण्यात आली तसेच गावातील उपस्थित सरपंच नाशिकेत खैरे ,व उपसरपंच विजय डोके ,व ग्रामपंचयात सदस्य कैलास कायंदे, ( महाराज ) दीपक कायंदे ,बबन जायभाये ,पांडुरंग कायंदे, राजकुमार डोके ,भगवान कायंदे ,( महाराज ) व इतर गावकरी मंडळी उपस्थित होते.
जाहिरात
