जाहिरात
चामोर्शी

लालडोंगरी येथील ५ मृतक परिवारांची आ. डॉ. होळी यांनी घेतली भेट

Spread the love

लोकशाही न्युज,चामोर्शी (दि. २२ सप्टेंबर)

नगरपंचायत चामोर्शी अंतर्गत लालडोंगरी येथील मागील काही दिवसांत मृत्यू झालेल्या डोर्लीकर,जेट्टीवार, शेट्ये, मडावी व लोणारे यांच्या परिवारातील सदस्यांची आमदार डॉ देवराव होळी यांनी सांत्वनपर भेट दिली. यावेळी त्यांनी मृतकांच्या परिवाराला आर्थिक मदत सुद्धा केली.

याप्रसंगी डोर्लीकर,जेट्टीवार, शेट्ये, मडावी व लोणारे यांच्या परिवारातील फुलचंद डोर्लीकार, माया डोर्लीकार, अर्चना जेट्टीवार, राजेंद्र लोणारे, अनुसया लोणारे, पौर्णिमा लोणारे, करण लोणारे, वैशाली शेट्ये, प्रणय मडावी, वैशाली मडावी श्रेयस मडावी, अनिल मडावी यांच्यासह भाजपा जिल्हा सचिव दिलीप चलाख, भाजपा युवा नेता अंशुल दासरवार, रवी बुरांडे,मिलिंद जेट्टीवार, दामोधर भैसारे, संचिता गौरकार, दिलीप ओझलवार, गजानन बुरांडे, नानाजी ननागीरवार, सचिन सूत्रपवार, मिलनाथ जेट्टीवार, राजू वासेकर, बंशीधर सोरते, गजानन चिटलोजवार उपस्थित होते.

जाहिरात

चिफ ब्युरो एडिटर

लोकशाही न्यूज लाईव्ह पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्या , जाहिरात व इतर माहिती ही दर्जेदार असतात. आम्ही आपले सुझाव , सूचनांचे स्वागत करतो. राज्यातील पत्रकार बंधू सुद्धा आम्हाला थेट माहिती पुरवू शकता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

जाहिरात
Back to top button