जाहिरात
गडचिरोलीताज्या घडामोडी

गुरुदेव सेवक अमित तिवाडे चैतन्य युवा पुरस्काराने सन्मानित

Spread the love

गडचिरोली (दि,१५ नोव्हेंबर)

युवा श्रीगुरुदेव सेवक अमित तिवाडे रा, गडचिरोली यांस त्यांच्या सेवाकार्याबद्दल काल घाटकुळ ता पोंभुर्णा जि. चंद्रपूर येथे संपन्न झालेल्या राज्य स्तरीय राष्ट्रसंत साहित्य विचारकृती संमेलनात चैतन्य युवा पुरस्कार २०२२ देऊन सन्मानित करण्यात आले.याप्रसंगी उपस्थित संमेलनाचे अध्यक्ष डॉ. नामदेव कोकोडे, राजगड चे शिल्पकार चंदु पाटील मारकवार, ग्रामगीताचार्य बंडोपंत बोढेकर, ज्येष्ठ साहित्यिक लखनसिंह कटरे, स्वागताध्यक्ष विनोद देशमुख यांच्या उपस्थितीत हा सन्मान युवा भक्त अमित तिवाडे यांना बहाल करण्यात आला .
त्यांना मिळालेल्या या पुरस्काराने गुरुदेव भक्तांनी आनंदव्यक्त केले आहे .

जाहिरात

चिफ ब्युरो एडिटर

लोकशाही न्यूज लाईव्ह पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्या , जाहिरात व इतर माहिती ही दर्जेदार असतात. आम्ही आपले सुझाव , सूचनांचे स्वागत करतो. राज्यातील पत्रकार बंधू सुद्धा आम्हाला थेट माहिती पुरवू शकता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

जाहिरात
Back to top button