जाहिरात
ताज्या घडामोडी

राम नवमी निमित्त चामोर्शी रोड बसस्थानकावर महाप्रसादाचे आयोजन

Spread the love

लोकशाही न्युज, गडचिरोली (दि,६ एप्रिल)

श्रीराम नवमी निमित्त चामोर्शी रोड बस स्थानकावर दुपारी २:३० वाजता महाप्रसादाचे आयोजन करण्यात आलेले आहे तरी भाविक भक्तांनी महाप्रसादाचा लाभ घ्यावा, असे आवाहन जय श्रीराम मित्र परिवार रवी कांबळे,विनोद निकेसर, नवनाथ गोरे, अख्खी मोहुर्ले, रोशन मोहुर्ले, पंकज मोहुर्ले, दीपक कन्नमवार, गिरीधर कळूकर, आशिष भरणे, प्रमोद ताटपल्लीवार, प्रमोद उगावकर विकी भुरसे, स्वप्निल लेनगुरे, गणेश जुवारे, जग्गू नैताम, महेंद्र लांजेवार, हेमंत अंडेलकर, धीरज पतरंगे, प्रशांत चौधरी व आयोजकांनी केलेले आहे.

जाहिरात

चिफ ब्युरो एडिटर

लोकशाही न्यूज लाईव्ह पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्या , जाहिरात व इतर माहिती ही दर्जेदार असतात. आम्ही आपले सुझाव , सूचनांचे स्वागत करतो. राज्यातील पत्रकार बंधू सुद्धा आम्हाला थेट माहिती पुरवू शकता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

जाहिरात
Back to top button