चिखली | मेघा जाधव
मो.9529186383
लोकशाही न्यूज मराठी पोर्टल
चिखली पासून 15 कीलों मीटर अंतरावर असलेले एकलारा परिसरात असलेले भोरसा-भोरसी गावात रात्री 1 वाजेच्या सुमारास शेख सत्तार शेख सरदार नामक व्यक्तीच्या घरात घुसून अज्ञात व्यक्तीने चाकु दाखवून चोरी केली असता पस्तीस हजार रोकड व कीमान पन्नास हजाराजे दागीने लंपास केले , घरात सात व्यक्ती होते व सर्वांना चाकुच्या धारे वर घेतले असता घरचे काही करु शकले नाही, जवळ ची माया पुंजी त्या चोरांच्या हाथी जाण्यापासून वाचवू शकले नाही , सकाळी पोलीस प्रशासनास माहीती मिळताच पोलीस प्रशासन हजर झाले व पंचनामा ला सुरुआत केली, या वेळेस चिखली पोलीस स्टेशन चे ठोनेदार अशोक लांडे. साहेब, शरद गीरी,बीट जमदार गीते साहेब व पाटोदा सरपंच कीशोर सोळकी व पोलीस पाटील उपस्थीत होते ,
तसेच शेलगाव जहांगीर या गावात देखील मनोहर साडवे या नामक व्यक्ती च्या घरत रात्री 10 वाजेला वीस हजाराची चोरी झाली
या केस चा पंचनामा एसपि सर चिखली उपनिरीक्षक सचिन चौहान डिबीडी पतक होते पुडील तपास ठाणेदार यांच्या मार्गदर्शनाखाली बिड जमदार गिते करत आहे.
