जाहिरात
गडचिरोली

केंद्रिय राखीव पोलिस दलाकडून गडचिरोली येथे योग शिबिराचे आयोजन.

Spread the love

192 बटालियन च्या दिशेने केंद्रिय राखीव पोलिस दल 21 जून 2022 रोजी 8 व्या आंतरराष्ट्रिय योग दिन 2022 च्या स्मरणार्थ विविध ठिकाणी 75 दिवसाचा योग कार्यक्रमाचे आयोजन करण्यासाठी भारत सरकारच्या आयुष मंञालयाने जारी केलेल्या मार्गदर्शक तत्वाचे पालन करत आहेत. कमांडट देव राज आणी बटालियन चे द्वितीय कंमांडिंग अधिकारी प्रभात गौतम यांचे मार्गदर्शन,गडचिरोली येथील जिल्हा परिषद,शाळा मुरखला येथील उच्च प्राथमीक केंद्र दि.22/04/2022 रोजी नवेगाव येथील महात्मा गांधी विद्यालय आणी कनिष्ट (कला व वाणीज्य) महाविद्यालय डॉ.23/04/2022 रोजी योग शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.केंद्रिय राखीव पोलिस दलाच्या 192 बटालियनचे योग प्रशिक्षक हवालदार( जनरल ड्युटि)गायकर तुकाराम यांनी शाळेतील मुलांना व शिक्षकांना विविध प्रकारचे योगासने , प्राणायाम व योगासनांची सविस्तर माहीती देऊन शारिरीक आरोग्य व आरोग्य चागले रहाण्यासाठी योगासने करण्यात आली.योगासनांचे फायदे जाणुन घेतले.

जाहिरात

चिफ ब्युरो एडिटर

लोकशाही न्यूज लाईव्ह पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्या , जाहिरात व इतर माहिती ही दर्जेदार असतात. आम्ही आपले सुझाव , सूचनांचे स्वागत करतो. राज्यातील पत्रकार बंधू सुद्धा आम्हाला थेट माहिती पुरवू शकता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

जाहिरात
Back to top button