गडचिरोली
नामदेव पंढरीनाथ कांबळे यांचा अल्पशा आजाराने निधन

नामदेव पंढरीनाथ कांबळे वय (३५)वर्षे रा, माडेतुकुम यांचे दि,२५ एप्रिल ला पहाटे १ वाजता अल्पशा आजाराने सामान्य रुग्णालय गडचिरोली येथे निधन झाले.
त्यांच्या निधना नंतर आई, भाऊ,बहिण,भाऊजी व बराच आप्त परिवार आहे त्यांच्या मृत्यूनंतर परिवारावर शोककळा पसरली आहे
त्यांच्या पार्थिवावर सकाळी ११ वाजता कठाणी नदी घाटावर अंत्यसंस्कार करण्यात येईल.
जाहिरात
