जाहिरात
आपला जिल्हा

माजी आमदार डॉ. देवराव होळी यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रम

Spread the love

लोकशाही न्युज, गडचिरोली (दि, ९ डिसेंबर)

भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्र प्रदेशाचे उपाध्यक्ष व गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार डॉ. देवराव होळी यांचा १० डिसेंबर रोजी वाढदिवस साजरा होत असून यानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

रक्तदान शिबिर ,रुग्णांना फळ वाटप गडचिरोली येथे माणुसकीच्या घासअंतर्गत अन्नदान, मनोरुग्णांना ब्लॅंकेट चे वाटप, फळ वाटप यासारखे विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले असून गडचिरोली येथे आर. के. सेलिब्रेशन हॉलमध्ये दुपारी ३ वाजता वाढदिवस कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले आहे.

या सर्व कार्यक्रमांमध्ये कार्यकर्त्यांनी उपस्थित राहावे असे आवाहन मित्र परिवार यांच्या वतीने भारतीय जनता पार्टीच्या वतीने करण्यात आले आहे.

जाहिरात

चिफ ब्युरो एडिटर

लोकशाही न्यूज लाईव्ह पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्या , जाहिरात व इतर माहिती ही दर्जेदार असतात. आम्ही आपले सुझाव , सूचनांचे स्वागत करतो. राज्यातील पत्रकार बंधू सुद्धा आम्हाला थेट माहिती पुरवू शकता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

जाहिरात
Back to top button