जाहिरात
आपला जिल्हा

वृक्षारोपण करून वाहिली मृतआत्म्यास श्रद्धांजली

Spread the love

लोकशाही न्युज, गडचिरोली (दि,१८ एप्रिल)

गडचिरोली वरून पासून २५ किलोमीटर अंतरावर असलेल्या मौजा मुरमाडी येथील केशवराव निलेकार, हे दि. १४ एप्रिल २०२३ ला मृत पावले व त्यांच्या पार्थिवावर ४ वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले . त्यांच्या पशच्यात पत्नी, एक मुलगा व एक मुलगी आहे.

त्यानंतर आज दि.१८ एप्रिल २०२३ रोज संगळवारला सकाळी ८ वाजता निलेकार परिवाराने मृत्त केशवराव निलेकार यांचे हस्ती घेऊन स्वःताच्या शेतात खड्डा करून हस्ती पुरवण्यात आल्या. व त्यावर एक आंब्याचा रोपटा (झाड) लावण्यात आले कारण एक व्यक्ती घरातून निघुन गेल्याने त्याची आठवण राहावी म्हणून आंब्याचा झाड लावण्यात आले.

या श्रद्धांजली प्रसंगी अनुरथ निलेकार, रुपेश निलेकार, केवळराम म्हशाखेत्री, रविंद्र नखाते, किशन निलेकार, उमाजी चापले, जयदेव चुधरी, प्रमोद निलेकार या वेळी उपस्थित होते.

जाहिरात

चिफ ब्युरो एडिटर

लोकशाही न्यूज लाईव्ह पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्या , जाहिरात व इतर माहिती ही दर्जेदार असतात. आम्ही आपले सुझाव , सूचनांचे स्वागत करतो. राज्यातील पत्रकार बंधू सुद्धा आम्हाला थेट माहिती पुरवू शकता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

जाहिरात
Back to top button