भारत पाडमुख
लोणार तालुका प्रतिनिधी
राजु रुपचंद जोरावर ( वय ४२) रा, चिखला पोस्ट,पिंपरी तालुका लोणार यांचे आज दि,२६ एप्रिल ला सकाळी ११ वाजता ऊसे हॉस्पिटल येथे अल्पशा आजाराने निधन झाले,
त्यांच्या निधनानंतर त्यांच्या मागे आई तुळसाबाई रूपचंद जोरावर, आणि त्यांची पत्नी छाया राजू जोरावर ,त्यांची मोठी मुलगी निकिता जोरावर, त्यांचा तृतीय चिरंजीव गोविंदा राजू जोरावर,दोन मुले व दोन मुली बराच मोठा आप्त परिवार आहे.
जाहिरात