जाहिरात
आपला जिल्हाराजकीय

मुतनुर च्या पर्यटन विकासाचे आमदार डॉ. देवराव होळी कडून भूमिपूजन

Spread the love

लोकशाही न्युज, गडचिरोली (दि, १९ ऑगस्ट)

गडचिरोली मुख्यालया पासून ५० किलोमीटर अंतरावरील मुतनूरच्या पर्यटन विकासासाठी आपण सातत्याने प्रयत्न करत असून पर्यटन विकासासाठी निधीही उपलब्ध करून दिला आहे. आपण मुतनुरच्या पर्यटन विकासासाठी आणखी निधी मिळावा यासाठी शासन स्तरावर प्रयत्न सुरूच ठेवू असे प्रतिपादन गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉ. देवराव होळी यांनी मुतनूर येथील पर्यटन विषयक विविध विकास कामांच्या भूमिपूजन प्रसंगी केले.

या भूमिपूजन प्रसंगी भाजपा जिल्ह्याचे नेते प्रणय खुणे, जैराम चलाख, साईनाथ बुरांडे, सुरेश शहा सरपंच माधुरी आतला, बाबुराव झुरी, भाऊराव कुमरे, विनोद कोंदामी, डी. बी. नरोटे अनिल नरोटे, सीताराम पदा, श्रीरंग नरोटे, काजल नरोटे, पिंकी नरोटे, देवाजी पुडो, कालिदास पुडो, सीताराम पदा, कान्हूजी नरोटे, यांचे सह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

जाहिरात

चिफ ब्युरो एडिटर

लोकशाही न्यूज लाईव्ह पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्या , जाहिरात व इतर माहिती ही दर्जेदार असतात. आम्ही आपले सुझाव , सूचनांचे स्वागत करतो. राज्यातील पत्रकार बंधू सुद्धा आम्हाला थेट माहिती पुरवू शकता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

जाहिरात
Back to top button