जाहिरात
गडचिरोलीराजकीय

१८ मे ला राज्यमंत्री ओमप्रकाश ऊर्फ बच्चु कडू यांचा गडचिरोली दौरा

Spread the love

गडचिरोली(दि.१४)
जलसंपदा व लाभक्षेत्र विकास, शालेय शिक्षण, महिला व बाल विकास, इतर मागास बहुजन कल्याण विभाग, कामगार राज्यमंत्री ओमप्रकाश ऊर्फ बच्चु कडू यांचे बुधवार, दि.१८ मे २०२२ रोजी सकाळी गडचिरोली येथे आगमन.
सकाळी महिला व बालकल्याण विभागाच्या आढावा बैठकीस जिल्हाधिकारी कार्यालय, गडचिरोली येथे उपस्थिती. दुपारी शालेय शिक्षण विभागाच्या आढावा बैठकीस जिल्हाधिकारी कार्यालय, गडचिरोली येथे उपस्थिती. तसेच दुपारी व्हिजे/एनटी/इतर मागास वर्ग व बहूजन कल्याण विभाग यांच्या आढावा बैठकीस जिल्हाधिकारी कार्यालय, गडचिरोली येथे उपस्थित राहतील.
दुपारी शासकीय विश्रामगृह, गडचिरोली येथे आगमन व राखीव. दुपारी शासकीय विश्रामगृह, गडचिरोली येथून चंद्रपूरकडे प्रयाण करतील.

जाहिरात

चिफ ब्युरो एडिटर

लोकशाही न्यूज लाईव्ह पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्या , जाहिरात व इतर माहिती ही दर्जेदार असतात. आम्ही आपले सुझाव , सूचनांचे स्वागत करतो. राज्यातील पत्रकार बंधू सुद्धा आम्हाला थेट माहिती पुरवू शकता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

जाहिरात
Back to top button