जाहिरात
गडचिरोली

निधन वार्ता… नारायण जराते यांचे निधन : पुलखल येथे होणार अंत्यसंस्कार

Spread the love

गडचिरोली : नजिकच्या पुलखल येथील नारायण कवळू जराते (वय ५० वर्षे) यांचे आज रात्री ८.३० वाजता दरम्यान ब्रम्हपुरी येथील आस्था हास्पीस्टल मध्ये उपचारादरम्यान निधन झाले. त्यांच्या अकाली निधनाने जराते परिवारावर दु:खाचे सावट कोसळले असून पुलखल येथील वैनगंगा नदीघाटावर सकाळी ११.०० वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

शेतकरी कामगार पक्षाचे जिल्हा चिटणीस भाई रामदास जराते यांचे काका ते होते.गावात अत्यंत मनमिळावू स्वभाव असलेल्या नारायण जराते यांची अचानक तब्बेत बिघडल्याने त्यांना ब्रम्हपुरी येथील आस्था क्रीटीकल केअर हॉस्पिटल मध्ये चार दिवसांपूर्वी भरती करण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी शोभा, मुलगा महेंद्र, मुलगी अश्वीनी यांचा समावेश आहे.

जाहिरात

चिफ ब्युरो एडिटर

लोकशाही न्यूज लाईव्ह पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्या , जाहिरात व इतर माहिती ही दर्जेदार असतात. आम्ही आपले सुझाव , सूचनांचे स्वागत करतो. राज्यातील पत्रकार बंधू सुद्धा आम्हाला थेट माहिती पुरवू शकता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

जाहिरात
Back to top button