जाहिरात
ताज्या घडामोडी

प्रहार चालक-मालक संघटनेचा मोर्चा धडकणार विधानसभेवर

Spread the love

लोकशाही न्युज, गडचिरोली (दि,२८,डिसेंम्बर)

संपूर्ण महाराष्ट्रातील वाहन चालक मालक संघटना दि २८ डिसेंबर ला विविध मागण्या व समस्या च्या संदर्भात शासनाच्या विरोधात वाहन चालक मालक संघटनेवर होत असलेल्या अन्यायाच्या विरोधात विराट मोर्चा विधान भवन नागपूर येथे काढण्यात येणार आहे.

सदर मोर्चात पुढील प्रमाणे मागण्या मांडण्यात येऊन मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.

मोर्चात सहभागी होण्यासाठी गडचिरोली येथील प्रहार चालक-मालक संघटना आज सकाळी पहाटेला रवाना झालेली आहे.
सुनील तामशेठवार, इमरान पठाण, राजू विरवार, जमीर शेख,साईनाथ चलाख, ठाकूर बनसोड, किशोर नंदगिरवार, राहील खतीब, अश्फाक शेख हे मोर्चामध्ये सहभागी होणार आहेत.

जाहिरात

चिफ ब्युरो एडिटर

लोकशाही न्यूज लाईव्ह पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्या , जाहिरात व इतर माहिती ही दर्जेदार असतात. आम्ही आपले सुझाव , सूचनांचे स्वागत करतो. राज्यातील पत्रकार बंधू सुद्धा आम्हाला थेट माहिती पुरवू शकता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

जाहिरात
Back to top button