जाहिरात
राजकीय

आम आदमी पार्टी गडचिरोली जिल्हा कार्यकारणी पुनर्गठीत, बाळकृष्ण सावसाकडे अध्यक्षपदी कायम

Spread the love

लोकशाही न्युज, गडचिरोली (दि,१७ मे)

दि.१५ मे २०२३ रोज सोमवार ला जिल्हा जनसंपर्क कार्यालय कॅम्प एरिया गडचिरोली येथे दि.१२ मे २०२३ ला नाशिक येथे झालेल्या राज्य कमिटी च्या निर्णया नुसार राज्य निवडणूक प्रभारी गोपाल इटालिया यांच्या मार्गदर्शनात , जिल्हा अध्यक्ष बाळकृष्ण सावसाकडे यांच्या अध्यक्षतेखाली ३२ पदाधिकारी यांची जिल्हा कार्यकारणी पुनर्गठीत करण्यात आली.

कार्यकारिणी खालीलप्रमाणे ..
१) बाळकृष्ण सावसाकडे (जिल्हा अध्यक्ष)
२)प्रकाश जीवनी (जिल्हा उपाध्यक्ष)
३)रघुनाथ तलांडे (जिल्हा उपाध्यक्ष)
४)महादेव कोपुलवार (जिल्हा उपाध्यक्ष)
५)सुखदेव बोदलकर (उपाध्यक्ष)
६)दीपिका गोवर्धन( उपाध्यक्ष)
७)संजीव जीवतोडे(संघटनमंत्री)
८)भास्कर इंगळे(जिल्हा सचिव)
९)गणेश त्रिमुखे(जिल्हा सहसचिव)
१०)अल्का गजभे (जिल्हा प्रवक्ता)
११)सोनल ननावरे(जिल्हा मीडिया प्रमुख)
१२)नामदेव पोले (जिल्हा सोशियल मीडिया प्रमुख)
१३)मिनाक्षी खरवडे(महिला आघाडी अध्यक्ष)
१४)धनंजय कुसराम(युवा आघाडी अध्यक्ष)
१५)प्रदीप झुरे(विद्यार्थी आघाडी अध्यक्ष)
१६)डॉ. देवेंद्र मुनघाटे(शेतकरी आघाडी अध्यक्ष)
१७)भानुदास राऊत (शिक्षक आघाडी अध्यक्ष)
१८)हितेंद्र गेडाम(कामगार आघाडी अध्यक्ष)
१९)शंकर चेनूरवार(अनुसूचित जाती आघाडी अध्यक्ष)
२०)शत्रुघ्न ननावरे(अनुसूचित जमाती आघाडी अध्यक्ष)
२१)संतोष कोटकर(ओबीसी आघाडी अध्यक्ष)
२२)फारुख पटेल(अल्पसंख्याक आघाडी अध्यक्ष)
२३)आचित ठाकूर(सहकार आघाडी अध्यक्ष)
२४)प्रमोद वाटे(व्यापारी आघाडी अध्यक्ष)
२५)महेश बोरकर(रिक्षा आघाडी अध्यक्ष)
२६)खेमराज हस्ते(क्रिडा आघाडी अध्यक्ष)
२७)ऍड हेमराज मेश्राम(लीगल सेल आघाडी अध्यक्ष)
२८)डॉ. सुरेश गेडाम(डॉ सेल आघाडी अध्यक्ष)
२९)अनिल बाळेकरमकर(वृत्तपत्र विक्री संघटना अध्यक्ष)
३०)सलीम शेख (सदस्य)
३१)संदीप गोरडवार(सदस्य)
३२)मुकेश नारोटे(सदस्य)

नवनियुक्त सर्व जिल्हा पदाधिकारी यांनी पार्टीचा विस्तार करण्याचे ध्येय निश्चित केले व बाराही तालुक्यात विस्तार करण्याचे ठरविण्यात आले ६ जून २०२३ पासून आम आदमी पार्टी गडचिरोली जिल्ह्यात तिरंगा यात्रा काढण्याचे ठरविण्यात आले आहे. आम आदमी पार्टी चे राज्य अध्यक्ष रंगा राचुरे, राज्य सचिव धनंजय शिंदे,राज्य कोषाध्यक्ष जगदीश सिंग, विदर्भ अध्यक्ष डॉ.देवेंद्र वानखेडे यांनी कार्यकारणी चे खुप खुप अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत .

जाहिरात

चिफ ब्युरो एडिटर

लोकशाही न्यूज लाईव्ह पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्या , जाहिरात व इतर माहिती ही दर्जेदार असतात. आम्ही आपले सुझाव , सूचनांचे स्वागत करतो. राज्यातील पत्रकार बंधू सुद्धा आम्हाला थेट माहिती पुरवू शकता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

जाहिरात
Back to top button