विशेष
४८ व्या अखिल भारतीय सर्वोदय समाज संम्मेलनाला गडचिरोली चे कार्यकर्ते सेवाग्राम ला जाणार
लोकशाही न्युज, गडचिरोली (दि,११ मार्च)
वर्धा जिल्ह्यत सेवाग्राम येथे ४८ वा अखिल भारतीय सर्वोदय समाज संम्मेलन दि,१४,१५,१६ मार्च २०२३ ला होणार आहे. या संमेलनात गडचिरोली जिल्ह्यातील सर्वोदय कार्यकर्ते सहभागी होणार आहेत.
सेवाग्राम येथे होणाऱ्या संमेलनासाठी प्रा. देवानंद कामडी अध्यक्ष सर्वोदय मंडळ गडचिरोली, विठ्ठल राव कोठारे, मनोहर हेपट, उपेंद्र रोहणकर, पुरुषोत्तम सिडाम, विलास निबोंरकर, तुलाराम नैताम , आदी कार्यकर्ते उपस्थित राहणार असल्याची माहिती देवानंद कामडी यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.
जाहिरात
