जाहिरात
अहमदनगरनिधन वार्ता

रमेश नरसय्या सब्बन(वय ९५) याचे अल्प आजाराने शुक्रवार दि.११ नोव्हेबर रोजी दु. १२:३० ला दुखःद निधन 

Spread the love

अहमदनगर (दि,११ नोव्हेंबर)

रमेश नरसय्या सब्बन (वय ९५ ) निवृत्त प्रशासकीय अधिकारी,कृषी विभाग,महाराष्ट्र शासन, पद्मशाली विद्याप्रसारक मंडळाचे संस्थापक व माजी उपाध्यक्ष. कृषी विभागात प्रदीर्घ सेवा केली. अत्यंत प्रामाणिक, निस्पृह,करारी,अत्यंत शिस्तप्रियरीतीने शासकीय व सार्वजनिक जिवनात कार्यरत राहीले.संपूर्ण कृषी खात्यात त्याच्या निस्पृह प्रमाणिक कार्याची दखल सतत घेतली जात असे.सामाजिक कार्यात हिरहिरीने सहभागी होत असत वयाच्या शेवट पर्यत शैक्षणिक कार्यात सहभागी होत होते.नवनाथ पंथी चैतन्य देवेंद्रनाथ याचे आवडते परम शिष्य होते. नवनाथ देवस्थान ट्रस्टचे सचिव पदही सभाळले होते.सिध्दांतीक जीवन शैली मुळे अनेक क्षेत्रातील मोठो मित्र परीवार चाहता होता. त्याच्य पश्चात भाऊ,दोन मुले,दोन मुली,सुना, पुतण्या, पुतण्या,नातू,पणतू असा मोठा परिवार आहे. भ्रष्टाचार विरोधी जनआंदोलनाचे राज्य सरचिटणीस अशोक सब्बन व सब्बन आटोमोबाईलचे चालक शिरीष सब्बन याचे वडील होत. नुकतेच त्याच्या थोरल्या मुलाचे निधन झाले होते

जाहिरात

चिफ ब्युरो एडिटर

लोकशाही न्यूज लाईव्ह पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्या , जाहिरात व इतर माहिती ही दर्जेदार असतात. आम्ही आपले सुझाव , सूचनांचे स्वागत करतो. राज्यातील पत्रकार बंधू सुद्धा आम्हाला थेट माहिती पुरवू शकता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

जाहिरात
Back to top button