
लोकशाही न्यूज,(दि,२५ जानेवारी)
सुदर्शन गोवर्धन,व्याहाड बुज सर्कल प्रतिनिधी
दि. २३ जानेवारी २०२३ रोज सोमवारला, व्याहाड खुर्द येथे, सबका मालिक एक या महानाट्या निमित्याने १० हजार लोकांसमोर , माजी मंत्री विजय वडेट्टिवार यांच्या हस्ते स्वप्नस्पुर्ती प्रोडक्शन प्रस्तुत प्रेमात मी तुझ्या या गाण्याच पुनः प्रदर्शन झाले, त्या नंतर साईबाबा यांच्या जीवनावर आधारित महानाट्याला सुरुवात झाली. वैभव बांबोळे यांच्या उत्कृष्ठ दिग्दर्शनातून सादर झालेला प्रेमात मी तुझ्या हे गाणं पूर्ण विदर्भात धमाकूड गाजवतोय, या गाण्याचे निर्माता, लेखक तसेच गायक अतुल कोठारे हे आहेत, या गाण्याचे
प्रोडक्शन व्यवस्थापक
गणेश गेडाम,
सोशल मीडिया डिझाइन
विक्रांत केशवजी भरडकर
या गाण्या मध्ये ग्रामीण भागातील एक हृदयस्पर्शी अनोखी कहाणी आणि तसेच पुढे काय होणार असा भारी Suspense सोबतच एक मन मोहून जाणार गाणं… हे सर्व या ऐकाच गाण्यामध्ये बघायला मिळणार… हे पूर्ण गाणं स्वप्नस्पुर्ती प्रोडक्शन या चॅनेल वर प्रदर्शित झाल आहे.…
मुख्य भूमिकेत,
आकाश दिकोंडवार, रोहिणी बांबोळे हे आहेत तर
संगीत दिग्दर्शक,
निलेश वासनिक (BeYouthRecords_Studios),
महिला गायिका,
आर्या नृत्य ,
नृत्य दिग्दर्शक,
आकाश नैताम,
सिनेमॅटोग्राफर,
वीरेंद्र आत्राम,
गिंबल,
सागर उंदिरवडे,
व्हिडिओ संपादक,
वैभव शेंडे (वैभव द एडिटर) ,
कास्ट्यूम,
दिक्षा बांबोळे,
पात्र,
गणेश कुमरे,
डॉ. पवन कवठे, राकेश कन्नाके सर, ओम मारभाते, सुचित सीडाम, करण कांबळे, सागर गेडाम, कालिदास जराते, सितकुराबाई मेश्राम,
या कार्यक्रमामध्ये माजी मंत्री तथा ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्राचे आमदार विजय वडेट्टीवार
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस अनु. जमाती प्रदेक्ष अध्यक्ष नामदेव उसेंडी,महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सरचिटणीस नामदेव किरसान,
दिनेश चितनूरवार सदस्य महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी तथा सदस्य खनिज खनिकर्म चंद्रपूर राम मेश्राम माजी नगरध्यक्ष तथा जि. प. सदस्य,निखिल सुरमवार, संचालक कृषीउत्पन्न बाजार समिती सावली,आशिष मनबत्तुलवार, युवा काँग्रेस कमिटी अध्यक्ष तालुका सावली उपस्थित होते.
