लोकशाही न्यूज, गडचिरोली (दि, १० डिसेंबर)
आमदार मा. डॉ. देवराव होळी (गडचिरोली विधानसभा क्षेत्र) यांना वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा…
शुभेच्छुक :
भारतीय जनता पार्टी गडचिरोली विधानसभा क्षेत्र सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते..
आमदार डॉ. देवराव होळी यांच्या वाढदिवसानिमित्त १० डिसेंबर रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन,,
गडचिरोली शहर
👇👇
सकाळी ८ वा —
गडचिरोली शहरातील मनोरुग्ण व फिरत्या निराधार लोकांना ब्लँकेटचे वाटप.
सकाळी १०:०० वा —
महिला रुग्णालय येथे रुग्णांना फळ वाटप व वृक्षारोपण
सकाळी ११ वा —
निवासी अपंग विद्यालय नांदेड येथे विद्यार्थ्यांना साहित्याचे वाटप
दुपारी १२:०० वा —
वृद्धाश्रम गडचिरोली येथे वृद्धांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप
दुपारी ३ :०० वा —
पत्रकार भवन येथे केक कापून वाढदिवस साजरा
गडचिरोली तालुका
👇👇
सकाळी ९ ते १०:३० वाजता —
प्राथमिक शाळा साखरा, काटली, नगरी व पोर्ला येथील विद्यार्थ्याना फळाचे वाटप
सकाळी ११ वाजता —
प्राथमिक आरोग्य केंद्र अमीर्झा व जेप्रा, येवली येथे रुग्णांना फळ वाटप व वृक्षारोपण कार्यक्रम
चामोर्शी तालुका
👇👇
सकाळी १०:०० वा —
चामोर्शी येथील निवासस्थानी केक कापून वाढदिवस साजरा
सकाळी ११ वा —
ग्रामीण रुग्णालय चामोर्शी येथे रक्तदान शिबिर
दुपारी १२ वा–
रूग्णांना फळ वाटप कार्यक्रम
दुपारी १:०० वा —
गरजूंना ब्लॅंकेट चे वितरण करणे
धानोरा तालुका
👇👇
सकाळी १०:०० वा —
ग्रामीण रुग्णालय येथे रुग्णांना फळ वाटप
सकाळी ११:०० वा —
कृषी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारामध्ये वृक्षारोपण
आदी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे..
