जाहिरात
ब्रेकिंग न्युजवर्धा

चप्पल व्यवसायिक वृद्ध दांपत्याची विष प्राशन करून आत्महत्या

Spread the love

वर्धा (दि,७ ऑगष्ट)
वर्धा जिल्हा आष्टी तालुक्यातील वरूड रोडवर पाधूर्णा फाटा प्रवासी निवारा परिसरामध्ये नागपूर पारडी येथील रहिवासी चप्पल व्यावसायिक नववृढ दापत्यांची विष घेत आत्महत्या केल्याची घटना आज दुपारी उघडकीस आली, मात्र मुतक पती पत्नी अनुक्रमे रामकृष्ण खडतकर.वय ६० व शोभा खडतकर वय ५३ बाजार निमित्त गेल्या २७ जुलै रोजी MH ४९ AT ५७९६ क्रमांक असलेले चार चाकी वाहन घेवून घराबाहेर पडलेत.
आई वडील घरी परत ल्या नसल्यामुळे मुलगा विकास रामकृष्ण खडातकर ३२ यांनी हरविल्याची तक्रार स्थानिक पोलीस स्टेशन ला दिली होती,
मिळालेल्या माहितीनुसार खडतकार परिवराचा ट्रानस्पोट व्यवसाय होता त्यात आलेली मंदी यात मुर्तक दापत्यानी घर विकले होते परंतु आर्थिक गाडा रुळावर आला नाही प्रचंड महागाई मुळे चप्पल व्यावसाय तोट्यात आला,
करिता आत्महत्या करण्याचे पाऊल उचलण्यात आले.
घटनास्थळावर अप्पर पोलीस अधीक्षक यशवंत सोळंके उपविभागीय पोलिस अधिकारी सुनील साळुंखे यांचे मार्गदर्शनाखाली आष्टी सहा. पोलीस निरीक्षक लक्षणं लोकरे सर. यांनी आकस्मिक मृत्यू २१/२०२२ कलम १७४ नुसार नोंद घेतली असून पुढील कार्यवाही उप निरीक्षक अनिल दरेकर सर हवालदार वडणेकर पोलीस नाईक संजय राठोड पोलीस शिपाई पाटील साहेब बालाजी सांगळे सर आदी करत आहे.

जाहिरात

चिफ ब्युरो एडिटर

लोकशाही न्यूज लाईव्ह पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्या , जाहिरात व इतर माहिती ही दर्जेदार असतात. आम्ही आपले सुझाव , सूचनांचे स्वागत करतो. राज्यातील पत्रकार बंधू सुद्धा आम्हाला थेट माहिती पुरवू शकता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

जाहिरात
Back to top button