जाहिरात
गडचिरोली

सततच्या पावसाने केली रस्त्याची दुरावस्था, लोकांना करावं लागतो जीव घेणा प्रवास

Spread the love

गडचिरोली (दि,२७ जुलै)

सदर वृत असे की,  गडचिरोली मुख्यालया पासूनच जवळच असलेल्या खरपंडी रोडवर नायकाची वाही या ठिकाणी खूपच लहानच पुल असून पावसाच्या पुराणे लवकरच भरते,व पावसाच्या पाण्यामुळे खोल गड्डा पडला आहे या रस्त्याहून जातांना दुर्घटना होणे नाकारता येत नाही त्यामुळे लोकांनां नेहमीच मार्ग सोडून माडेतुकुंम वरून येणे जाणे करावं लागतं आहे या रस्त्याने खरपुंडी, दिभना,राजगटा माल, जेप्रा ,राजगटा चेक,कळमटोला, अमिर्झा ,या गावातील लोकांना येणे जाणे करावे लागते.

तरी प्रशासनाने लवकरात लवकर या रस्त्याची डागडुजी करावी करावी जेणेकरून कुठल्याही वाहतूक दाराला अडचण येणार नाही . परिणामी अपघात होऊन कुणाचा जीव पण जाणार नाही.

जाहिरात

चिफ ब्युरो एडिटर

लोकशाही न्यूज लाईव्ह पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्या , जाहिरात व इतर माहिती ही दर्जेदार असतात. आम्ही आपले सुझाव , सूचनांचे स्वागत करतो. राज्यातील पत्रकार बंधू सुद्धा आम्हाला थेट माहिती पुरवू शकता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

जाहिरात
Back to top button