जाहिरात
ताज्या घडामोडी

प्रहार जिल्हाध्यक्ष धार्मिक ने गरजू व्यक्तीला रक्तदान करून जोपासली सामाजिक बांधिलकी

Spread the love

लोकशाही न्युज,गडचिरोली(दि,३ नोव्हेंबर) संपादक:संदिप कांबळे

ब्रह्मपुरी हॉस्पिटल मध्ये भरती असलेले रुग्ण सुखदेव आसाराम राऊत यांना रक्तची अत्यंत गरज होती ती बाब प्रहारचे तडफदार जिल्हाध्यक्ष निखिल धार्मिक यांना कळताच त्यांनी थेट ब्रह्मपुरी रुग्णालयात जाऊन त्यांना रक्तदान केले व त्यांचे जीव वाचविले आणि योगायोग असा की दि.१ नोव्हेंबर रोजी प्रहार चे संस्थापक अध्यक्ष बच्चुभाऊ कडू यांनी सुद्धा मराठा आरक्षणाला पाठिंबा देण्यासाठी रक्तदान करून पाठिंबा दिला जिल्हाध्यक्ष निखिल धार्मिक यांनी केलेल्या मानवतावादी कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे निखिल धार्मिक यांनी तब्बल १९ वेळा रक्तदान केलेला आहे सामान्य जनतेला सदैव मदत करणे व सर्वसामान्यांना सोबत घेऊन चालणारे हा त्यांचा स्वभावगुण आहे त्यांच्या या कार्याचे प्रहार च्या पदाधिकाऱ्यांनी स्वागत केले आहे व अभिनंदन केले राजेश बनकर, विनोद निमजे, स्वप्निल गौतम, हर्षवर्धन मडावी, अक्षय बोरकर, संकेत गडमवार,गोलू ठाकरे उपस्थित होते.

जाहिरात

चिफ ब्युरो एडिटर

लोकशाही न्यूज लाईव्ह पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्या , जाहिरात व इतर माहिती ही दर्जेदार असतात. आम्ही आपले सुझाव , सूचनांचे स्वागत करतो. राज्यातील पत्रकार बंधू सुद्धा आम्हाला थेट माहिती पुरवू शकता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

जाहिरात
Back to top button