जाहिरात
ब्रेकिंग न्युज

देऊळगावात बिबट्याला केले जेरबंद

Spread the love

लोकशाही न्युज, आरमोरी (दि,१७ जून)

आरमोरी तालुक्यापासून ५ किलोमीटर अंतरावर असलेल्या देऊळगाव येथे आज सकाळी बिबट्याला जेरबंद करण्यात वन विभागाच्या टीमला यश आलेले आहे.

गावातील कोंबड्यांवर ताव मारण्यासाठी आलेला बिबट्या हा आज भल्या पहाटे ला विहिरीत पडल्याचे ग्रामस्थांच्या लक्षात आले,त्यांनी वेळेवर वनविभागाच्या टीमला बोलावून त्याला रेस्क्यू केले. बिबट्याला पाहण्यासाठी ग्रामस्थांनी खूप मोठी गर्दी केली होती.

जाहिरात

चिफ ब्युरो एडिटर

लोकशाही न्यूज लाईव्ह पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्या , जाहिरात व इतर माहिती ही दर्जेदार असतात. आम्ही आपले सुझाव , सूचनांचे स्वागत करतो. राज्यातील पत्रकार बंधू सुद्धा आम्हाला थेट माहिती पुरवू शकता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

जाहिरात
Back to top button