जाहिरात
चंद्रपूरताज्या घडामोडी

भारतीय जनता पार्टी तर्फे विजेता कुस्ती खेळाडूचा सत्कार

Spread the love

उमेश गोलेपल्लीवार
लोकशाही न्यूज प्रतिनिधी

पठाणपुरा वार्ड येथील किसान वसाहत निवासी कुस्तीपट्टू श्रुती अजय टेंभुरकर हिने नागपूर येथील खासदार चषक स्पर्धेत कांस्यपदक प्राप्त करून शहराचा बहुमान वाढविला त्यानिमित्त दाद महाल वार्ड मित्र परिवार पठाणपुरा वार्ड मित्र परिवार व भाजपा वकील आघाडीचे जिल्हा अध्यक्ष ॲड. हरीश मंचलवार यांच्या नेतृत्वात कुस्तीपटू श्रुतीचा घरी जाऊन पुष्पगुच्छ व माननीय सुधीर भाऊ मुनगंटीवार विकास पुरुष यांचा सिंहावलोकनचे पुस्तक शैक्षणिक साहित्य देऊन तिचा सत्कार करण्यात आला ॲड.हरीश मंचलवार यांनी श्रुतीच्या गौरव केला त्यावेळी प्रशांत भाऊ गहुकर, गजानन आकनुर वार, सचिन गड्डमवार, गणेश मंचलवार, सचिन कथलकर, आकाश लांजेकर, भारत चव्हाण, संदीप चव्हाण, योगेश चहारे,आकाश चहारे,अक्षय पाचपोर, आकाश टेंभुरकर, सनत ताटकंटीवार आदी उपस्थित होते.

जाहिरात

चिफ ब्युरो एडिटर

लोकशाही न्यूज लाईव्ह पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्या , जाहिरात व इतर माहिती ही दर्जेदार असतात. आम्ही आपले सुझाव , सूचनांचे स्वागत करतो. राज्यातील पत्रकार बंधू सुद्धा आम्हाला थेट माहिती पुरवू शकता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

जाहिरात
Back to top button