शैक्षणिक
संस्कार संदिप कांबळे ने CBSE दहावीत मिळवले ८८ टक्के गुण

लोकशाही न्युज, गडचिरोली / घोट (दि,१६ मे)
CBSE दहावीच्या बोर्डाचा निकाल 12 मे रोजी घोषित झाला. यात गडचिरोली शहरातील वास्तव्य करणाऱ्या व जवाहर नवोदय विद्यालय घोट येथे शिक्षण घेणारा विद्यार्थी संस्कार संदिप कांबळे या विद्यार्थ्यांने CBSE दहावीच्या बोर्डाच्या परीक्षेत ८८.०० टक्के गुण मिळवीत घवघवीत यश संपादन केले. सर्वच स्तरावरुन त्याच्यावर अभिनंदनचा वर्षाव होत आहे. त्याने या यशाचे श्रेय शिक्षक, आई-वडील यांना दिले आहे.
संस्कार च्या पुढील भविष्यासाठी व पुढील वाटचालीसाठी लोकशाही न्युज कडून हार्दिक शुभेच्छा …
जाहिरात
