जाहिरात
गडचिरोली

तेली समाजा तर्फे कोजागिरी पौर्णिमा निमित्त स्नेह मिलन सोहळा साजरा

Spread the love

गडचिरोली (दि,१२ ऑक्टोंबर)

मान्यवरांचा सूर — तेली समाजातील लोकांनी संघटित होणे काळाची गरज

_संताजी सोशल मंडळ गडचिरोली तर्फे साई मंदिर गडचिरोली येथ तेली समाजातील लोकांचा कोजागिरी कार्यक्रम तसेच सनेहहमिलन सोहळा साजरा करण्यात आला. या कार्यकमाला अध्यक्ष म्हणून प्रा देवानंद कामडी, अध्यक्ष संताजी सोशल मंडळ गडचिरोली, प्रमुख अतिथी म्हणून श्री अड रामदास कुनघाडकर, गोपिनाथ चांदेवार, अनिल बालपांडे, सुरेश भांडेकर, लाकडे सर, रामराज करकाडे, उपस्थित होते. कार्यकमाचे प्रास्ताविक श्री देवानंद कामडी यांनी केले. सर्व प्रथम श्री संताजी जगनाडे महाराज यांच्या प्रतिमेला हार घालून पुजन करण्यात आले. या कार्यक्रमाचे संचालन श्री सुधाकर लाकडे तर आभार रामराज करकाडे यांनी मानले. कार्यक्रमाचे यशस्वीते साठी सुरेश निबोंरकर, सुधाकर दुधबा्वरे, सुनिल कामडी, निवृत्ती शेंडे, सावरकर साहेब, विष्णुजी कांबळे, राजेश ईटनकर, फुंडे मॅडम, राडे मॅडम यांनी सहकार्य केले.

जाहिरात

चिफ ब्युरो एडिटर

लोकशाही न्यूज लाईव्ह पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्या , जाहिरात व इतर माहिती ही दर्जेदार असतात. आम्ही आपले सुझाव , सूचनांचे स्वागत करतो. राज्यातील पत्रकार बंधू सुद्धा आम्हाला थेट माहिती पुरवू शकता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

जाहिरात
Back to top button