जाहिरात
कुरखेडागडचिरोली

विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना उराडी येथे महा अंनिस व युवारंग समिती यांच्या संयुक्त विद्यमाने अभिवादन.

Spread the love

दिनांक १४ एप्रिल 2022 ला कुरखेडा तालुक्यातील उराडी येथे सायं. 6.30 वाजता डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना जयंतीनिमित्त बौद्ध बांधव, महा
अ नि स व यूवारंग यांच्या सयुक्त विद्यमाने सामुहिक अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून गावातील सरपंच सोनीताई वटी , उप सरपंच राधेशाम दडमल , ग्रामपंचायत सदस्य श्री विजय सोमवंशी, श्री राजेंद्र वटी तंटामुक्त समिती व गावातील प्रतिष्ठित नागरीक युवारंग चे कार्यकते , महाअ नि स चे कायकर्ते , व बौद्ध बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते पंचशील ध्वज फडकविण्यात आले. त्यानंतर डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर प्रमुख पाहुण्यांनी प्रकाश टाकला.

जाहिरात

चिफ ब्युरो एडिटर

लोकशाही न्यूज लाईव्ह पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्या , जाहिरात व इतर माहिती ही दर्जेदार असतात. आम्ही आपले सुझाव , सूचनांचे स्वागत करतो. राज्यातील पत्रकार बंधू सुद्धा आम्हाला थेट माहिती पुरवू शकता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

जाहिरात
Back to top button