जाहिरात
गडचिरोलीराजकीय

आम आदमी पार्टी जिल्हा गडचिरोली आपल्या दारी उपक्रम.

जनसंपर्काचा तेरावा दिवस..

Spread the love

आगामी नगर परिषद निवडणूक डोळ्यासमोर ठेऊन आम आदमी पार्टी जिल्हा गडचिरोली प्रत्येक वार्डात जनसंवाद साधण्यात यशस्वी झाली आहे .
       आज दि 6 एप्रिल 2022 गडचिरोली शहरात दि 22 मार्च 2022 पासून डोअर टू डोअर संवाद अभियानचा “आप आपल्या दारी ” या संकल्पने नुसार तेरावा दिवस राबविण्यात आले आहे दररोज ठीक सा 6 ते 8.30 वाजता पर्यंत अंदाजे 150 कुटुंबाना गांधी वॉर्डात संपर्क अभियान राबविण्यात आले आहे अविरत एक महिना अभियान सुरू राहील शहरातील विविध वॉर्डातील समस्या जनते समोर सादर करण्यात येतील व पत्रक माध्यमातून दिल्लीतील विकासात्मक कामे पोहचविण्यात येत आहे व सकारात्मक प्रतिसाद चर्चा करण्यात येत आहे जन संवाद संपर्क अभियानात आप जिल्हा अध्यक्ष श्री बाळकृष्ण सावसाकडे यांच्या नेतृत्वाखाली, महामंत्री भास्कर इंगळे,कैलासजी शर्मा, हितेंद्र गेडाम, एकनाथ गजबे,गणेशजी त्रिमुखे ,अनुप कवासे,जितेश खोब्रागडे, आदी कार्यकर्ते परिश्रम घेत आहेत उपस्थित होते व राज्य कोषाध्यक्ष जगदीश सिंग, विदर्भ संयोजक डॉ देवेंद्र वानखेडे, विदर्भ सचिव अविनाश श्रीराव, विदर्भ कोषाध्यक्ष पुरुषोत्तम मोदी आदी कार्यकर्त्यांनी या संवाद अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद दर्शविला आहे.

जाहिरात

चिफ ब्युरो एडिटर

लोकशाही न्यूज लाईव्ह पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्या , जाहिरात व इतर माहिती ही दर्जेदार असतात. आम्ही आपले सुझाव , सूचनांचे स्वागत करतो. राज्यातील पत्रकार बंधू सुद्धा आम्हाला थेट माहिती पुरवू शकता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

जाहिरात
Back to top button