जाहिरात
गडचिरोलीसामाजिक

श्रीराम मंदिर देवस्थान येथे राम नवमी निमित्य विविध कार्यक्रमाचे आयोजन

Spread the love

लोकशाही न्युज, गडचिरोली (दि,२९ मार्च)

गडचिरोली शहरातील स्थानिक श्रीराम मंदिर देवस्थान येथे उद्या श्रीराम नवमी निमित्त दिवसभरामध्ये विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
सकाळी ८:०० वाजता राम जन्म कार्यक्रम आयोजित केला आहे.

तसेच दुपारी ४ वाजता श्रीराम माची भव्य शोभायात्रा काढण्यात येणार आहे व नंतर सायंकाळी ६ ते रात्री १० वाजता पर्यंत भव्य महाप्रसादाचे आयोजन केलेले आहे तरी गडचिरोली शहरातील भाविक भक्तांनी हजर राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे आवाहन श्रीराम सेवा समिती तर्फे करण्यात आले आहे.

जाहिरात

चिफ ब्युरो एडिटर

लोकशाही न्यूज लाईव्ह पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्या , जाहिरात व इतर माहिती ही दर्जेदार असतात. आम्ही आपले सुझाव , सूचनांचे स्वागत करतो. राज्यातील पत्रकार बंधू सुद्धा आम्हाला थेट माहिती पुरवू शकता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

जाहिरात
Back to top button