जाहिरात
बुलढाणा

जगन्नाथ लक्ष्मण खाडे (सहाय्यक शिक्षक) यांचा निरोप समारंभ साजरा

Spread the love

भारत पाडमुख
लोणार प्रतिनिधी
(दि,३० जुलै)

जगन्नाथ लक्ष्मण खाडे सर यांची सेवा ५८ वर्षे शिक्षकाची  सेवा पूर्ण केली त्यानिमित्ताने
जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा, चिखला व ग्रामवासी च्या वतीने त्यांना पुष्पहार घालून व गुच्छ देऊन सत्कार करण्यात आला ,
या शुभ प्रसंगी जिल्हा परिषद सदस्य राजू भाऊ इंगळे, शाळा समिती अध्यक्ष सतीश गुरुकुल,गावचे सरपंच साहेब संजय मुंडे व सर्व गावकरी मंडळी उपस्थित होते व जिल्हा परिषदेचे शिक्षक उपस्थित होते .

जाहिरात

चिफ ब्युरो एडिटर

लोकशाही न्यूज लाईव्ह पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्या , जाहिरात व इतर माहिती ही दर्जेदार असतात. आम्ही आपले सुझाव , सूचनांचे स्वागत करतो. राज्यातील पत्रकार बंधू सुद्धा आम्हाला थेट माहिती पुरवू शकता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

जाहिरात
Back to top button