जाहिरात
क्रीडा

अप्पर-डीप्पर प्रीमियम लीग २०२६ पर्व आठवे उद्घाटन आज

Spread the love

लोकशाही न्युज, गडचिरोली (दि. २४ जानेवारी)

अप्पर-डीप्पर ग्रुप च्या वतीने प्रीमियम लीग २०२६ पर्व आठवे चे उद्घाटन आज शिवाजी महाविद्यालय च्या बाजूच्या गंगुवार पटांगणावर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. स्पर्धेचे उद्घाटन आज दि. २४ जानेवारी ला होणार आहे.

स्पर्धेचे उद्घाटन आमदार डॉ मिलिंद नरोटे गडचिरोली विधानसभा क्षेत्र यांच्या हस्ते होणार असुन कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रणोती सागर निंबोरकर नगराध्यक्षा न.प.गडचिरोली असणार आहेत.प्रमुख अतिथी म्हणुन प्रमोद पिपरे भाजपा जेष्ठ नेते, तथा माजी नगरसेवक राहणार आहेत तसेच निखिल चरडे, उपाध्यक्ष न. प. गडचिरोली,शितल बलराम सोमनानी संचालक,जयसेवा इन्फ्रास्ट्रक्चर,डॉ. यशवंत दुर्गे, सर्जन सिटी हॉस्पिटल गडचिरोली, निखिल मंडलवार संचालक जय हिंद फॅशन, अनुराग पिपरे संचालक, पिपरे पेट्रोलियम,मिलिंद उमरे अध्यक्ष प्रेस क्लब गडचिरोली,
अविनाश भांडेकर, जि. प्र. पुण्यनगरी जिल्हा प्रतिनिधी, डॉ. अनंता कुंभारे, संचालक धनवंतरी हॉस्पिटल, गडचिरोली राजूभाऊ इटनकर, संचालक आयफॉर्म, गडचिरोली हे उपस्थित राहणार आहेत.

अप्पर डीप्पर प्रीमियर लीग मध्ये प्रतापगड पँथर्स, सिंहगड लॉयन्स, रायगड रॉयल, शिवनेरी वॉरियर्स हे चार संघ एकमेकांशी झुंजणार आहेत. स्पर्धेचा अंतिम सामना १ फेब्रुवारी रोजी होणार आहे. विजेत्या संघाला रोख रक्कम व आकर्षक चषक देऊन गौरविण्यात येणार आहे.

जाहिरात

चिफ ब्युरो एडिटर

लोकशाही न्यूज लाईव्ह पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्या , जाहिरात व इतर माहिती ही दर्जेदार असतात. आम्ही आपले सुझाव , सूचनांचे स्वागत करतो. राज्यातील पत्रकार बंधू सुद्धा आम्हाला थेट माहिती पुरवू शकता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

जाहिरात
Back to top button