समाजवादी पार्टी जिल्हा अध्यक्ष इलियास खान आणि उपाध्यक्ष आमीर यासिणि यांच्या वाढदिवसा निमीत्य पानपोई चे शुभारंभ..
देसाईगंज/वडसा तालुका प्रतिनिधी
शुभम खरवडे
समाजवादी पार्टी जिल्हा गडचिरोली चे जिल्हा अध्यक्ष आणि पत्रकार इलियास खान आणि जिल्हा उपाध्यक्ष आमीर यासिणि यांच्या वाढदिवसाच्या निमित्त्याने समाजवादी पार्टी देसाईगंज शहर कार्यकारिणी च्या वतीने समाजवादी पार्टी चे गडचिरोली जिल्हा मार्गदर्शक महेबूब शेख यांच्या प्रमुख उपस्थितीत रीबीन कापून मुख्य रस्त्यावर पानपोई चे उद्घाटन करण्यात आले या वेळी प्रामुख्याने मित्रपक्ष राष्ट्रीय कॉंग्रेस पक्षाचे देसाईगंज नगर सेवक गणेश फाफट,समाजवादी पार्टी देसाईगंज तालुका अध्यक्ष खेमराज नेवारे,समाजवादी पार्टी देसाईगंज शहर अध्यक्ष नरेश वासनिक,समाजवादी पार्टी अल्पसंख्यक विभाग देसाईगंज तालुका अध्यक्ष अस्लम शेख,समीर शेख,समाजवादी पार्टी देसाईगंज तालुका सहसचिव पवन बगमारे,समाजवादी पार्टी अल्पसंख्यक विभाग जिल्हा कार्यकारिणी सदस्य मुजीब शेख,तुषार रहाटे, लांडगे,समाजवादी पार्टी अल्पसंख्यक शहर अध्यक्ष देसाईगंज शोएब शेख,जब्बार शेख आणि बहुसंख्य समाजवादी पार्टी पदाधिकारि आणि कार्यकर्ते उपस्थित होते….
