जाहिरात
गडचिरोलीताज्या घडामोडी

रुपेश टिकले यांची महाराष्ट्र प्रदेश कांग्रेस परिवहन विभागाच्या गडचिरोली जिल्हा अध्यक्ष पदावर नियुक्ती

Spread the love

गडचिरोली (दि,१ नोव्हेंबर)

 

(महाराष्ट्र प्रदेश कांग्रेस कमिटी अंतर्गत परिवहन विभागाचे गडचिरोली जिल्हाध्यक्ष म्हणून रूपेश टीकले यांची नुकतीच नियुक्ती करण्यात आली.)

सदर नियुक्ती महाराष्ट्र प्रदेश कांग्रेस अध्यक्ष मा.नानाभाऊ पटोले यांच्या नेतृत्वाखाली परिवहन विभागाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष डॉ. अमित मेश्राम यांनी केली.

          (नियुक्ती पत्र देताना अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे महासचिव मा, खासदार मुकुल वासनिक व मान्यवरगण )

रुपेश टिकले यांच्यावर परिवहन विभागाची जबाबदारी देत असताना आहे. त्यांचे संघटन विकासमुळे कांग्रेसला जनाधार प्राप्त होईल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. रुपेश टिकले यांनी आपल्या नियुक्तीचे श्रेय जिल्हा अध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे, डॉ. नामदेवराव उसेंडी, सतिश विधाते, रजनीकांत मोटघरे, विश्वजित कोवासे, आणि सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यांना दिले आहे. रुपेश टिकले यांच्या निवडीबद्दल चोहोबाजूनी आनंद व्यक्त केला जात आहे.

जाहिरात

चिफ ब्युरो एडिटर

लोकशाही न्यूज लाईव्ह पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्या , जाहिरात व इतर माहिती ही दर्जेदार असतात. आम्ही आपले सुझाव , सूचनांचे स्वागत करतो. राज्यातील पत्रकार बंधू सुद्धा आम्हाला थेट माहिती पुरवू शकता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

जाहिरात
Back to top button