जाहिरात
गडचिरोलीताज्या घडामोडी

वाघाच्या हल्ल्यात ६० वर्षीय इसमाचा बळी, वन विभाग नरभक्षी वाघाला जेरबंद करणार कधी ?

Spread the love

गडचिरोली (दि,२८ जुलै)
गडचिरोली मुख्यालयापासून १० किलोमीटर दूर धुंडेशिवणी या गावी जंगलात स्वतःची गुरे चारण्यासाठी गेलेल्या इसमावर झालेल्या हल्ल्यात खुशाल निकुरे ( वय ६०) रा. धुंडेशिवणी या इसमाचा बळी गेला.झुडुपात दबा धरून बसलेल्या वाघाने हल्ला चढवून त्याला ठार केले.त्यांच्या मागे पत्नी,मुलगा व सून बराच आप्त परिवार आहे .सदरची घटना ही २ वाजताच्या सुमारास झालेली आहे .
वन विभाग व पोलिस प्रशासनाच्या मदतीने सदर मृतदेहाचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदन करण्याकरिता गडचिरोली सामान्य रुग्णालय येथे आणण्यात आले आहे .

रोजच्या वाघाच्या अशा हल्ल्याने परिसरात दहशत तयार झाली आहे .

जाहिरात

चिफ ब्युरो एडिटर

लोकशाही न्यूज लाईव्ह पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्या , जाहिरात व इतर माहिती ही दर्जेदार असतात. आम्ही आपले सुझाव , सूचनांचे स्वागत करतो. राज्यातील पत्रकार बंधू सुद्धा आम्हाला थेट माहिती पुरवू शकता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

जाहिरात
Back to top button