निधन वार्ता
जिल्हा परिषद कारकून आशिष जीवतोडे याचे निधन

लोकशाही न्युज, गडचिरोली(दि,१९सप्टेंबर)
गडचिरोली जिल्हा परिषद येथे कार्यरत जेष्ठ कारकून आशिष अशोक जीवतोडे वय ३२ रा.शिक्षक कॉलनी यांचे आज सकाळी निधन झाले.ते अविवाहित होते. त्याच्या पाठीमागे आई-बहीण व बराच मोठा आप्तपरिवार आहे.
त्यांच्या पार्थिवावर संध्याकाळी ४ वाजता कटाणी नदी येथे अंतिम संस्कार केले जाणार आहे.
आपल्या कामात अगदी प्रामाणिक असलेल्या आशिष च्या अशा निघून जाण्याने जीवतोडे परिवारावर शोककळा पसरली आहे.
जाहिरात
