जाहिरात
ताज्या घडामोडी

आज समाजाला अण्णाभाऊंच्या विचारंची गरज–शंकर शिरगुळे

Spread the love

लोकशाही न्यूज
जिल्हा प्रतिनिधी
संदिप म्हस्के
महाराष्ट्र ही साधु संत व महापुरुषांच्या विचारांनी पुनित झालेली भुमी आहे साहित्य रत्न लोकशाहीर डॉ अण्णा भाऊ साठे यांनी त्यांच्या साहित्यातून सर्व जाती धर्माचे नायक ऊभा केले त्यामुळे आजच्या परीस्थितीत अण्णा भाऊंच्या विचारांची नितांत गरज गरज असल्याचे प्रतिपादन मातंग एकता आंदोलानाचे शंकर शिरगुळे यांनी केले आज मातोश्री वाल्हाई साठे नगर जुना जालना येथे मातंग एकता आंदोलन या सामाजिक संघटनेच्या वतीने साहित्य रत्न लोकशाहीर डॉ अण्णा भाऊ साठे यांची जयंती साजरी करण्यात आली यावेळी डॉ अण्णा भाऊ साठे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन दीपप्रज्वलन करुन अण्णा भाऊ साठे यांचा जय घोष करण्यात येऊन विनम्र अभिवादन करण्यात आले यावेळी मातंग एकता आंदोलानाचे शंकर शिरगुळे भगवान कांबळे सुरेश शिरगुळे आकाश तांबे व इतर कार्यकर्ते मोठ्या संख्येनेउपस्थित होते .

जाहिरात

चिफ ब्युरो एडिटर

लोकशाही न्यूज लाईव्ह पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्या , जाहिरात व इतर माहिती ही दर्जेदार असतात. आम्ही आपले सुझाव , सूचनांचे स्वागत करतो. राज्यातील पत्रकार बंधू सुद्धा आम्हाला थेट माहिती पुरवू शकता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

जाहिरात
Back to top button