जाहिरात
गडचिरोलीताज्या घडामोडी

डॉ.बाबासाहेब आंबेडकर नगर परिषद उच्च प्राथमिक शाळा संकुल येथे संविधान दिनानिमित्त विविध स्पर्धांचे आयोजन

Spread the love

गडचिरोली /कॉम्प्लेक्स (दि,२६ नोव्हेंबर)

‍‌‌ नगरपरिषदद्वारा संचालित डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर परिषद उच्च प्राथमिक शाळा संकुल येथे संविधान दिनानिमित्त संविधान प्रास्ताविका वाचन कऱण्यात आले व रॅली काढण्यात आली. व विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले.घोषवाक्य स्पर्धा, मराठी, हिंदी ,इंग्लिश ,भाषेतील संविधान पाठांतर स्पर्धा, आणि भाषण स्पर्धा, घेण्यात आल्या.


(संविधान दिनानिमित्त शालेय विद्यार्थ्यांची रॅली)

संविधान दिनाचे औचित्य साधून घोषवाक्य स्पर्धा घेण्यात आली यात वर्ग १ ते ५ प्रथम पुरस्कार घणप्रिय भूषण नैताम याने पटकाविला तर
द्वितीय पुरस्कार कृतिका लोमेश कोहपरे,तृतीय पुरस्कार जन्नत कबीर निकुरे याना देण्यात आला,

वर्ग ६ ते ८ मध्ये,
प्रथम पुरस्कार तारका रंजन रामटेके,
द्वितीय पुरस्कार काव्यांजली उसेंडी,तृतीय पुरस्कार सुजल गायकवाड यांना देण्यात आला,

संविधान प्रस्ताविका पाठांतर स्पर्धा मध्ये वर्ग १ ते ५ मध्ये, प्रथम पुरस्कारआश्लेषा सहारे,द्वितीय पुरस्कार घन प्रिय नैताम,तृतीय पुरस्कार श्रीध्दी जेट्टीवार याना देण्यात आला तर

वर्ग ६ ते ८ मध्ये .
प्रथम पुणेकर तारका रामटेके,वैभव रामटेके याना संयुक्त देण्यात आला तर
द्वितीय पुरस्कार तेजस्वी गावडे,तृतीय पुरस्कार इशिका जेट्टीवार यांना देण्यात आला ,

याप्रसंगी शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती मंगला रामटेके शाळा व्यवस्थापन समिती उपाध्यक्ष वैशाली पिंपळशेंडे, राजू खोब्रागडे,सुनिता रामटेके, पालक विनोद नागतोडे, शेंडे , तसेच शाळेतील सर्व सहकारी शिक्षक खोब्रागडे मॅडम, बोभाटे मॅडम, श्रीमती चिल्लमवर मॅडम श्रीमती शेंडे मॅडम, वंदना मॅडम, प्रिया मॅडम, अनिल सर व विद्यार्थी उपस्थित होते.

जाहिरात

चिफ ब्युरो एडिटर

लोकशाही न्यूज लाईव्ह पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्या , जाहिरात व इतर माहिती ही दर्जेदार असतात. आम्ही आपले सुझाव , सूचनांचे स्वागत करतो. राज्यातील पत्रकार बंधू सुद्धा आम्हाला थेट माहिती पुरवू शकता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

जाहिरात
Back to top button